Posts

Image
गोखले रस्त्यावरील पदपथाच्या दुरुस्तीच्या संथ कामामुळे वाहतूककोंडी 
Image
गोखले रस्त्यावरील पदपथाच्या दुरुस्तीच्या संथ कामामुळे वाहतूककोंडी होत आहे

महाराष्ट्रातील हवामान स्थिरावणार : हवामान विभाग

उत्तर भारतामध्ये  जोरदार थंडीची लाट आलेली असून त्याप्रमाणात महाराष्ट्रामध्ये अजूनही थंडीची चाहूल लागलेली नाहीं . महाराष्ट्रातील विदर्भामध्ये हिवाळ्यातही गारपिटासह जोरदार पाऊस पडत आहे. तर उर्वरित महाराष्ट्रात अजूनही म्हणावी तेवढी थंडी  नाही. भारतीय हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार पुढील तीन दिवसाचे तापमान किंचित वाढून १५अंश से. स्थिरावणार आहे . तसेच वातावरणात धुक्याचे प्रमाण असणार आहे असाही अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला.